RSS : औरंगजेबाची कबर इथे असणे ही भारताची उदारता 

महाराष्ट्रातील राजकारण सध्या अनेक मुद्द्यांवरून तापलेलं आहे. विशेषतः औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ भैयाजी जोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीबाबतही त्यांनी महत्त्वाचे मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय असलेल्या नागपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी … Continue reading RSS : औरंगजेबाची कबर इथे असणे ही भारताची उदारता