Ayaz Khan : महापालिकेने सूडभावनेतून घर उद्ध्वस्त केले

न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेच्या बेकायदेशीर कारवाईला तात्पुरती स्थगिती देत प्रशासनाला धक्का दिला. अयाझ खानच्या घरावरील मनमानी कारवाईमुळे महापालिकेच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) कारवाईवर न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. युसूफ खानचा भाऊ अयाझ खान यांच्या घरावर झालेल्या कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अयाझ खानने प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले … Continue reading Ayaz Khan : महापालिकेने सूडभावनेतून घर उद्ध्वस्त केले