B.R Gavai : न्यायमूर्ती त्रिवेदींना निरोप सरन्यायाधीशांचा बारवर संताप 

न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या वकिल संघटनेतर्फे निरोप समारंभ न मिळाल्याने वाद निर्माण झाला आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी बार असोसिएशनवर थेट नाराजी व्यक्त करत परंपरेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले. न्यायव्यवस्थेतील प्रतिष्ठित परंपरेला शुक्रवारी मोठा धक्का बसला, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेने निवृत्त होणाऱ्या न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन न करण्याचा … Continue reading B.R Gavai : न्यायमूर्ती त्रिवेदींना निरोप सरन्यायाधीशांचा बारवर संताप