Gondia : पालकमंत्री पदाची धुरा आता इंद्रनील नाईक यांच्याकडे

महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची गती वाढली आहे. दिवाळीपूर्वी पूर्व विदर्भात सतत मोठे राजकीय बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या निवडणुकींचा धुमाकूळ सुरू आहे. पक्षांतर, बैठक सत्र आणि रणनीतींची आखणी यामुळे वातावरण तापलेले आहे. दिवाळी हा सण देखील जवळ येत आहे. यातच राजकारणातही मोठे फटाके फुटताना दिसत आहे. विशेषतः पूर्व विदर्भात … Continue reading Gondia : पालकमंत्री पदाची धुरा आता इंद्रनील नाईक यांच्याकडे