Bacchu Kadu : बावनकुळे यांच्या फोन कॉलने पाडली आंदोलनात वीज 

शेतकरी, विधवा आणि वंचितांसाठी मोजारीत उपोषणाला बसलेले बच्चू कडू आता सत्तेच्या भाषेवरच भडकले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फोनवरील ‘बेताल बोलणं’ आंदोलनाच्या पेटलेल्या अंगारात तेल ओतणारे ठरले आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, विधवा आणि दिव्यांग महिलांना मानधन देण्यासाठी बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गाव हे … Continue reading Bacchu Kadu : बावनकुळे यांच्या फोन कॉलने पाडली आंदोलनात वीज