Bacchu Kadu : सप्टेंबरपूर्वी मला जेलमध्ये टाकण्याचा कट रचला जातोय
अमरावतीत सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं तरी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. मात्र आता बच्चू कडू यांनी केलेल्या खळबळजनक वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. राजकारणाचा रंग पुन्हा गडद होतोय. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. हजारो शेतकऱ्यांची आशा आणि धगधगत्या प्रश्नांवर … Continue reading Bacchu Kadu : सप्टेंबरपूर्वी मला जेलमध्ये टाकण्याचा कट रचला जातोय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed