Bacchu Kadu : शेतकरी संघटनांना मेटल ऑफ युनिटीचा मंत्र

प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी संघटनांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाच्या सुरांनी राजकारण गाजायला सुरुवात झाली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता फक्त राजकीय चर्चेपुरता मर्यादित नसून लाखो शेतकरी कुटुंबांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. मागील तीन अधिवेशनांतही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी ठोस निर्णय … Continue reading Bacchu Kadu : शेतकरी संघटनांना मेटल ऑफ युनिटीचा मंत्र