Bachchu Kadu : चाणक्यासारखीच दादा आणि काकांची नीती

राजकीय वर्तुळात एक खळबळ उडवणारी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. पवार कुटुंबातील गुप्त युतीचे धक्कादायक पुरावे त्यांच्या हातात असल्याचा दावा त्यांनी केलाय. राजकीय वर्तुळात हलकल्लोळ उडवत, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील एकत्रिकरणावर भाष्य करताना त्यांनी थेट शरद पवार आणि अजित पवार आधीपासूनच एकत्र … Continue reading Bachchu Kadu : चाणक्यासारखीच दादा आणि काकांची नीती