Bacchu Kadu : शेतकरी मोर्चातून थेट जेलच्या उंबरठ्यावर

बच्चू कडू यांना सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवून तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. राज्यभर गाजणारा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आता केवळ राजकीय वादविवादापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो लाखो शेतकरी कुटुंबांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न बनला आहे. मागील तीन अधिवेशने उलटूनही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ठोस निर्णय न निघाल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते … Continue reading Bacchu Kadu : शेतकरी मोर्चातून थेट जेलच्या उंबरठ्यावर