Bacchu Kadu : लोकशाहीच्या शाळा बंद करा अन् मतदान भाजपच्या वर्गातच घ्या

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसल्याच्या निर्णयावरून प्रहारचे नेते बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. मतदान शाळांमध्ये न घेता थेट भाजपच्या कार्यालयातच घ्यावं, अशी टीव्र टीका करत त्यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे. मतदान शाळेत नको, भाजपच्या कार्यालयातच घ्या, अशा स्पष्ट, कडव्या आणि स्फोटक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू … Continue reading Bacchu Kadu : लोकशाहीच्या शाळा बंद करा अन् मतदान भाजपच्या वर्गातच घ्या