Amravati : मुख्यमंत्र्यांचा कडूंना फोन, शेतकरी डिमांड्स इन ‘ग्रीन झोन’

भूक एका नेत्यानं सोसली, पण ती शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी होती आणि अखेर सरकारला जागं केलं. बच्चू कडूंसोबत वर थेट संवाद साधून खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्तक्षेप करत आश्वासनांची बरसात केली. अमरावतीच्या मोझरी या शांत गावात सध्या एक अस्वस्थ शांतता आहे, कारण इथे सुरू आहे एक असामान्य लढा. उपोषणाचा, तगड्या इच्छाशक्तीचा आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी चाललेल्या निर्णायक संघर्षाचा. प्रहार … Continue reading Amravati : मुख्यमंत्र्यांचा कडूंना फोन, शेतकरी डिमांड्स इन ‘ग्रीन झोन’