Bacchu Kadu : सातबारा कोरा कोरा, नाही तर…

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. उपोषणानंतर आता सातबारा कोरा’करण्यासाठी ते पदयात्रा मोहीम सुरू करणार आहेत. राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा संघर्षाचं नाट्य रंगताना दिसतंय. केंद्रस्थानी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेहमीच रस्त्यावर उतरलेले बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा दिला आहे. अन्नत्याग आंदोलनाच्या … Continue reading Bacchu Kadu : सातबारा कोरा कोरा, नाही तर…