Bachchu Kadu: दोन आठवड्यांची मुदत, पण अध्यक्षपदावरची टांगती तलवार
सहकार विभागाच्या नोटीसमुळे बच्चू कडू यांच्या अध्यक्षपदावर संकट निर्माण झाले आहे. मात्र, त्यांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. नुकतेच त्यांना सहकार विभागाकडून मोठी नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावर गडगड होण्याची शक्यता निर्माण झाली. … Continue reading Bachchu Kadu: दोन आठवड्यांची मुदत, पण अध्यक्षपदावरची टांगती तलवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed