Bacchu Kadu : प्रहारच्या आंदोलनाची धग सत्तेच्या भिंती हादरवणार

शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गुरुकुंज मोझरीपासून बारामती ते नागपूरपर्यंत आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. शिक्षकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आणि शासनाचा निष्क्रिय प्रतिसाद यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे आंदोलनाची … Continue reading Bacchu Kadu : प्रहारच्या आंदोलनाची धग सत्तेच्या भिंती हादरवणार