Bachchu Kadu : सत्तेच्या अन्यायावर सातबारा कोरा आंदोलनाचा घणाघात

यवतमाळमध्ये सातबारा कोरा आंदोलनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी बुलंद आवाज उठवला आहे. सरकारच्या अन्यायकारक धोरणांविरोधात त्यांनी स्वाभिमानाची लढाई सुरु केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सुरु असलेल्या सातबारा कोरा पदयात्रेतून बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबोडा येथे सभेसाठी मार्गस्थ झालेल्या या आंदोलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडू यांनी थेट … Continue reading Bachchu Kadu : सत्तेच्या अन्यायावर सातबारा कोरा आंदोलनाचा घणाघात