Amravati : बच्चू कडूंच्या जिल्हा बँकेवर हॅकर्सचा धडक प्रहार

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. खातेधारकांची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू सध्या एका गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठा सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे बँकेतील खातेदारांमध्ये मोठी … Continue reading Amravati : बच्चू कडूंच्या जिल्हा बँकेवर हॅकर्सचा धडक प्रहार