Bacchu Kadu : विधान परिषदेच्या दारात ठोठावतोय ‘प्रहार’

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रहारचे बच्चू कडू नव्या रणनितीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकारणात पराभव हा शेवट नसतो, तर नव्या संधीचा आरंभ असतो. हे पुन्हा एकदा दाखवून देण्याच्या तयारीत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू. अमरावती अचलपूरमधून सलग चार वेळा आमदार म्हणून विजय संपादन केलेल्या आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत … Continue reading Bacchu Kadu : विधान परिषदेच्या दारात ठोठावतोय ‘प्रहार’