Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नेहमीच आक्रमक असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन छेडले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले, शासकीय दारे ठोठावली, आंदोलने केली पण आजही अनेकांना त्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. याच … Continue reading Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन