Monsoon Session : शासनाच्या मनोऱ्यावर चढला आक्रमक ‘प्रहार’

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफीचा विषय मतदान चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच राज्यातील पावसाळी अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नाला घेऊन संघर्षाची नवी चढाओढ सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेले आहे. आता त्यांनी सरकारला एक … Continue reading Monsoon Session : शासनाच्या मनोऱ्यावर चढला आक्रमक ‘प्रहार’