Bacchu Kadu : निवडणुकीचा खेळ हवेत, पारदर्शकता खड्ड्यात
राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक पारदर्शक राहिलेल्या नाहीत, असा ठाम दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बच्चू कडू म्हणाले, निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता उरलेली नाही. अचलपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल 10 हजार मतदारांची … Continue reading Bacchu Kadu : निवडणुकीचा खेळ हवेत, पारदर्शकता खड्ड्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed