Bacchu Kadu : नौटंकीचा उल्लेख होताच पेटला वाद, ‘प्रहार’चा सरकारवर वार

मोर्शीतील शासकीय कार्यक्रमात कर्जमाफीवरून बावनकुळे यांच्या विधानाने वातावरण तापलं. यावर आमदार बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या वेदना नौटंकी नाहीत, असा आक्रमक पलटवार केला. शासकीय मंचावर राजकारण केल्याबद्दल त्यांनी मंत्र्यांना खरमरीत शब्दांत सुनावलं. मोर्शी येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वादंग उफाळून आलं आहे. कर्जमाफीसंदर्भातील आंदोलनांकडे … Continue reading Bacchu Kadu : नौटंकीचा उल्लेख होताच पेटला वाद, ‘प्रहार’चा सरकारवर वार