मंत्री, सचिव नाही; मानधनही वेळेवर नाही Bacchu Kadu यांनी राजीनामाच दिला
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या मंत्रालयाचा काहीच फायदा नसल्याचं ते म्हणाले. महायुतीवर नाराज असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते बच्चू कडू विधानसभा निवडणूक हरले आहेत. आता हे सत्तेपासून दूर झाले आहेत. पराभवानंतर बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला आहे. दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन … Continue reading मंत्री, सचिव नाही; मानधनही वेळेवर नाही Bacchu Kadu यांनी राजीनामाच दिला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed