Bacchu Kadu : काय शिकवायचं हे तुम्ही कसं ठरवणार
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याला राज ठाकरे यांनी विरोध केला होता. या भूमिकेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेच्या विरोधाला सुरुवात झाल्यानंतर, महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटत आहेत. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये हिंदीला तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवण्याची सक्ती … Continue reading Bacchu Kadu : काय शिकवायचं हे तुम्ही कसं ठरवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed