Bachchu Kadu : सरकारकडून मतदार वगळण्याची ऑफर

मतचोरीच्या आरोपांमध्ये आता नवे वादळ उठले आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दहा हजार मतदार वगळण्याची सरकारकडून ऑफर मिळाल्याचा स्फोटक दावा केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमितता, बोगस नावे आणि अतिरिक्त मतदान याबाबतचे पुरावे सादर केले. … Continue reading Bachchu Kadu : सरकारकडून मतदार वगळण्याची ऑफर