Bacchu Kadu : उपोषण स्थगित, पण थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा 

सात दिवसांच्या अन्नत्यागानंतर अखेर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण तात्पुरतं स्थगित केलं आहे. मात्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा अल्टीमेटम देत मंत्रालयात शिरकावाचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू ठेवणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 14 जून शनिवारी आपले उपोषण तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र या घोषणेसोबतच त्यांनी … Continue reading Bacchu Kadu : उपोषण स्थगित, पण थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा