Bachchu Kadu : सातबारा कोरा झाल्याशिवाय शांतता नाही

‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या निर्धाराने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनाने शासनाला हादरवून सोडले आहे. ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे’ या दुर्दम्य निर्धाराने आणि सरकारच्या दिशाहीन धोरणांविरोधात संतप्त असलेल्या हजारो शेतकऱ्यांनी भर पावसातही ‘7/12 कोरा करा’ यात्रेला आक्रमक सुरुवात केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू … Continue reading Bachchu Kadu : सातबारा कोरा झाल्याशिवाय शांतता नाही