Bachchu Kadu : सातबारा कोरा करा!

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बच्चू कडू रस्त्यावर उतरले आहेत. ‘सातबारा कोरा करा’ ही 138 किमीची पदयात्रा 7 जुलैपासून सुरू होत आहे. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी डोळेझाक केल्याने आता शेतकऱ्यांनीच एकत्र येत लढ्याची मशाल पेटवली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी यवतमाळमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला चढवत ‘सातबारा कोरा करा’ या 138 किलोमीटरच्या पदयात्रेची घोषणा … Continue reading Bachchu Kadu : सातबारा कोरा करा!