Bachchu Kadu : मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नालाच सणसणीत चपराक
बच्चू कडूंनी आपल्या खास शैलीत नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरची खिल्ली उडवत राजकीय वादळ निर्माण केले. त्यांच्या बोचऱ्या टोमण्यांनी काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच खळबळ उडवणारे बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत राजकीय वादळ निर्माण केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर बच्चू कडूंनी … Continue reading Bachchu Kadu : मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नालाच सणसणीत चपराक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed