Bacchu Kadu: बलिदान देणार, पण सरकारला झुकवणार

तुकडोजी महाराजांच्या चरणी अन्नत्यागाचा संकल्प घेत, बच्चू कडू शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मैदानात उतरले आहेत. नेता उपाशी राहील, पण शेतकरी वाचला पाहिजे, या निर्धारासह त्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आता घोषणांच्या गजरात हरवले. राजकीय मंचांवर फक्त मतांचं राजकारण सुरू असताना एक नेता मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी अन्नत्यागाच्या भूमिकेसह आंदोलनात बसलाय. माजी … Continue reading Bacchu Kadu: बलिदान देणार, पण सरकारला झुकवणार