रस्ते Nagpur शहराचे, मजा Moon ग्रहावर चालण्याची
नागपूर महापालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे संत्रानगरी नागपूर खड्ड्यांच्या गावात रूपांतरित झाली आहे. संत्रानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराचा चेहराच बदलला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये महापालिकेच्या (NMC) नावाखाली सुरू असलेल्या कामांमुळे नागपूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. रस्ते खोदण्याची कामे अनेक ठिकाणी एकाच वेळी सुरू असून, यामध्ये कोणत्याही विभागाचा समन्वय नाही. पोलिस विभागालाही कुठे काय सुरू आहे, … Continue reading रस्ते Nagpur शहराचे, मजा Moon ग्रहावर चालण्याची
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed