Nagpur : रेकीचा रईस जामिनासाठी कोर्टात 

संघ मुख्यालयाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा घाला, दहशतवाद्याची रेकी आणि जामिनासाठी धडपड सुरू आहे. नागपूर ATSने काश्मीरहून अटक केलेल्या रईस शेखने न्यायालयात अर्ज दाखल करत नवा वाद निर्माण केला आहे. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा गंभीर आरोप असलेल्या रईस शेख या दहशतवाद्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल … Continue reading Nagpur : रेकीचा रईस जामिनासाठी कोर्टात