Balwant Wankhade : अमरावतीच्या रस्त्यांसाठी संसदेत पडली ठिणगी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीच्या रस्त्यांचा मुद्दा जोरदार गाजला. केवळ 136 कोटींच्या निधीवर संतप्त खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्र सरकारकडे थेट हिशेब मागितला. महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असतानाच देशाच्या संसद भवनात आता लोकशाहीचा वळवाचा पाऊस कोसळतोय. या वळव्यात अमरावतीच्या रस्त्यांसाठी आवाज उठवणारे खासदार बळवंतराव वानखडे हे ठाम, धारदार आणि मुद्देसूद पद्धतीने केंद्र सरकारकडे निधीच्या मागणीसाठी … Continue reading Balwant Wankhade : अमरावतीच्या रस्त्यांसाठी संसदेत पडली ठिणगी