Chandrashekhar Bawankule : बांगलादेशी घुसखोरांचा कागदी गाडा उलथवणार

राज्यात बांगलादेशी घुसखोरांच्या बनावट जन्मप्रमाणपत्रांवर कारवाईचा निर्णय घेत महसूल विभागाने टास्कफोर्सची स्थापना केली आहे. शेतकऱ्यांना रस्ता, घरोघरी मालमत्तापत्र, अतिक्रमणविरुद्ध मोहीम आणि डिजिटल सर्वेक्षणाने विभागाने व्यापक पावलं उचलली आहेत. स्वातंत्र्यदिनासह आता क्रांतिकारी महसूल दिन साजरा होतोय, अशी भावना निर्माण करणारी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 जुलै रोजी मंत्रालयात पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल … Continue reading Chandrashekhar Bawankule : बांगलादेशी घुसखोरांचा कागदी गाडा उलथवणार