Sanjay Rathod : तांडा झाला गाव, राठोडांच्या हातून घडला नवा इतिहास

राज्यातील बंजारा, लमाण आणि लभाणा समाजाच्या तांड्यांना अखेर स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुली गावाचा मान मिळाला आहे. संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सरकारने ऐतिहासिक परिपत्रक जारी करत ही मंजुरी दिली. कधी नव्हे ते घडलं..! ज्यांच्या अस्तित्वासाठी केवळ धुरकट वाटा, धुळकट आशा आणि सरकारी योजनेच्या वेशीवर थांबलेल्या आशाळभूत नजरा होत्या. त्या बंजारा, लमाण आणि लभाणा समाजातील तांड्यांना … Continue reading Sanjay Rathod : तांडा झाला गाव, राठोडांच्या हातून घडला नवा इतिहास