Nangara Museum: लोकार्पण झाले अन् विस्मरणात गेले

बंजारा संस्कृतीचा भव्य वारसा आता इतिहासात नव्हे तर वास्तवात अनुभवता येणार. पोहरादेवीतील नंगारा संग्रहालयाचे दरवाजे अखेर सर्वांसाठी खुले झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या भव्य नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडले होते. मात्र या … Continue reading Nangara Museum: लोकार्पण झाले अन् विस्मरणात गेले