Maharashtra Navnirman Sena : मराठीच्या नावाखाली मर्यादा भंगल्या

महाराष्ट्रात मनसे कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत.यामुळे बँक संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील विविध बँक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करत एक महत्त्वाचे पत्र सादर केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांकडून बँक कर्मचाऱ्यांवर मराठी भाषा सक्तीच्या नावाखाली सुरू … Continue reading Maharashtra Navnirman Sena : मराठीच्या नावाखाली मर्यादा भंगल्या