Baramati: दादा’ विरुद्ध ‘साहेब’ – कोण गोड, कोण कडू

बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी चुरस पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नेता असा आहे, जो बोलण्यात जितका धारदार, तितकाच राजकीय डावपेचांमध्ये कुशल आहे, ते म्हणजे अजित पवार. “दादा” म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे केवळ बारामतीपुरते मर्यादित नाहीत, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात त्यांचे जबरदस्त वजन आहे. शरद पवारांच्या … Continue reading Baramati: दादा’ विरुद्ध ‘साहेब’ – कोण गोड, कोण कडू