Akola : आमदाराला शिवीगाळ; आधी बदली आता निलंबन

अकोला जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात, बार्शीटाकळी पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. अशोभनीय भाषा आणि शिस्तभंगामुळे ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश तुनकलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस … Continue reading Akola : आमदाराला शिवीगाळ; आधी बदली आता निलंबन