Akola : ठाणेदाराने आमदारालाच घातल्या शिव्या

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना ठाणेदाराने फोनवर शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे प्रकरणाने मोठं वळण घेतलं आहे. अकोल्यातील राजकीय आणि पोलिस वर्तुळात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराने फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला … Continue reading Akola : ठाणेदाराने आमदारालाच घातल्या शिव्या