Akola : आमदाराला शिवीगाळ प्रकरणात ठाणेदाराची उचलबांगडी

बार्शिटाकळी पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांना आमदार हरीश पिंपळे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपांनंतर तात्काळ बदली करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांच्या अशोभनीय वागणुकीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आज सकाळी ठाणेदाराने आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ केली आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनात … Continue reading Akola : आमदाराला शिवीगाळ प्रकरणात ठाणेदाराची उचलबांगडी