Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड
जातनिहाय जनगणनेचा निर्णय एक ऐतिहासिक टप्पा आहे. पण त्याच्यामागे असलेल्या राजकीय श्रेय वादाचे खेळात सगळेच आपले हिस्सा घेत आहेत. विरोधकांकडून सुरू असलेली श्रेयावादाची लढाई आता महत्त्वाच्या वळणावर पोहोचली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या जातनिहाय जनगणना या ऐतिहासिक निर्णयाने सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल टाकले असतानाच, राजकीय वर्तुळात मात्र या निर्णयावरून श्रेयवादाची चुरशीची लढाई रंगली आहे. जनतेच्या … Continue reading Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed