Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे

चमकोगिरीचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा एकदा रंगात आला आहे आणि या वेळेसही चमकू हिरो म्हणून निघाले काँग्रेसचे साजिद खान पठाण. पण भाजपने त्यांचा हा ‘झगमगाट शो’ पुन्हा एकदा अंधारात लोटला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने मंजूर करून आणलेल्या विकास कामावर स्वतःचे नाव लावून फोटो काढत, आम्हीच केलं, अशी अशी घोषणा करणाऱ्या अकोला पश्चिम चे आमदार साजिद खान … Continue reading Akola : विकास कामं भाजपाचे, चमकोगिरीचे पोस्टर पठाण यांचे