Akola BJP : पुन्हा तीच चूक प्रचंड भोवणार!!!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा तीच चूक करू नये, अशी प्रामाणिक आणि आक्रमक भावना भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. अकोल्यातील भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उगवला आहे. अकोल्यामध्ये आता भाजपमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्त्यांचे पक्षातून आउटगोइंग सुरू झालेले … Continue reading Akola BJP : पुन्हा तीच चूक प्रचंड भोवणार!!!