Chandrashekhar Bawankule : राज्यात जिल्हे व तालुके पुनर्रचनेचा प्रस्ताव

महाराष्ट्राच्या प्रशासनिक नकाशात मोठा बदल होण्याच्या तयारीत आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 20 नवीन जिल्हे आणि 81 तालुक्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव जनगणनेनंतर अंतिम होईल असे सांगितले. चंद्रपूर, ही खनिजसंपदा आणि हिरव्या वनराईने नटलेली भूमी, विकासाच्या नव्या वाटेवर आहे. सततच्या मुसळधार पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. अशातच राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासकीय सुधारणांचा नवा … Continue reading Chandrashekhar Bawankule : राज्यात जिल्हे व तालुके पुनर्रचनेचा प्रस्ताव