Beed : वाल्मिक कराड ते खोक्या भोसले

बीडमध्ये भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे पदाधिकारी सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ याने निर्घृणपणे प्राण्यांची हत्या केली आणि लोकांना अमानुष मारहाण केली. बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत. एकीकडे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि क्रूर हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. मात्र दुसरीकडे आता एक नवं कांड समोर आलंय, ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. संतोष देशमुख … Continue reading Beed : वाल्मिक कराड ते खोक्या भोसले