Anuja Kedar : प्रचंड वैभव; अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक

कधीकधी चहापेक्षा केटली गरम असते. नेत्यापेक्षा त्याच्या नातेवाईकांना जास्त अहंकार असतो. पण काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या कुटुंबातील सदस्यांबाबत हे समीकरण अगदी उलट आहे. सुनील केदार यांच्या अर्धागिनी अनुजा केदार यांच्याबाबत बोलायचं झाल्यास ‘डाऊन टू अर्थ’ असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील केदार हे नाव ठाऊक नाही असा क्वचितच कोणी सापडेल. शिवाचा सगळा … Continue reading Anuja Kedar : प्रचंड वैभव; अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक