Bhandara : देशपातळीवर नाव केलं उज्ज्वल

भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने राष्ट्रीय पातळीवरील ‘कार्बन न्‍यूट्रल पंचायत’ पुरस्कार मिळवला आहे. तर अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन कामाचे कौतुक केले आहे.  भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतने देशपातळीवर आपले नाव उज्वल करत ‘राष्ट्रीय कार्बन न्‍यूट्रल पंचायत पुरस्कार’ पटकावला आहे. पर्यावरणपूरक उपक्रम आणि शाश्वत विकासाची दिशा स्वीकारत ग्रामपंचायतीने घडवलेल्या ऐतिहासिक कार्याची दखल घेत … Continue reading Bhandara : देशपातळीवर नाव केलं उज्ज्वल