Bhandara : लाखनीत खतांच्या बनावट साखळीचा पर्दाफाश

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने बनावट खत जप्त करून मोठी कारवाई केली. बनावट बियाणे व खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साथी पोर्टलची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवीन खरीप हंगामाचा उत्साह शेतकऱ्यांमध्ये जोमाने वाढू लागला असतानाच, बनावट बियाणे आणि कृषी उत्पादनांच्या विक्रीचा घोटाळाही उघड झाला आहे. खरीप हंगामात शेतकरी बियाणे खरेदीस गर्दी करतात, पण अनेकदा बनावट किंवा … Continue reading Bhandara : लाखनीत खतांच्या बनावट साखळीचा पर्दाफाश