Sunil Mendhe : वैनगंगेच्या पाण्यातून उभा राहिला विकासाचा पूल

भंडाऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 100 कोटींच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण झाले. ज्यामुळे शहराला नवा बायपास व सुरक्षित रस्ता मिळणार आहेत. भंडाऱ्याच्या विकासाच्या वाटचालीत 5 जुलै 2025 हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तब्बल 1 हजार 100 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय … Continue reading Sunil Mendhe : वैनगंगेच्या पाण्यातून उभा राहिला विकासाचा पूल