Prashant Padole : शिक्षक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी नागपूरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आहे. विदर्भात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. नागपूर विभागात 540 बनावट शालार्थ आयडी प्रकरणाची पडताळणी सुरु असतानाच, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या घडामोडी उघडकीस आल्याने शिक्षण यंत्रणा हादरून गेली … Continue reading Prashant Padole : शिक्षक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र